Saturday, October 11, 2014

राष्ट्रीय समाज पक्ष परिवारातर्फे मोहनराव अडसुळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली...


राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रवक्ता – नेता मा. मोहनराव अडसुळ
यांचे काल सांयकाळी (दि.10/10/14) दू:खद अपघाती निधन झाले.

रासपचे उमेदवार श्री. शेखर गोरे यांचे प्रचारानिमित्त म्हसवड – सातारा येथे रासप राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांचे सोबत मा. मोहनराव अडसुळ म्हसवड येथे आले होते. 
प्रचारसभेनंतर मुंबईकडे परतताना 
कामशेत – तळेगावजवळ त्यांच्या गाडीस अपघात झाला होता.

राष्ट्रीय समाज पक्ष परिवारातर्फे
मोहनराव अडसुळ यांना
भावपूर्ण श्रद्धांजली...

No comments:

Post a Comment