Friday, August 1, 2014

धनगर S.T आरक्षण अंमलबजावणी त्वरित व्हावी या मागणीसाठी धनगर समाजबांधवाचे मुंबई येथील आंदोलन...

दि. 01/08/2014 : धनगर S.T आरक्षण अंमलबजावणी त्वरित व्हावी 
या मागणीसाठी धनगर समाजबांधवाचे मुंबई येथील आंदोलन...

धनगर समाज (S.T) आरक्षण कृती समितीने धनगर S.T आरक्षण अंमलबजावणीसाठी 
आता शेवटचे 24 तासाची मुदत आता मुख्यमंत्र्याना दिलेले आहे... 
या मुदतीत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.... 
- धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समिती - मुंबई विभाग

 आझाद मैदान येथे झालेले सभेत लोकबंधु महादेवजी जानकर साहेबद्वारे 
विविध समाज संघटना, मान्यवर मंडळीनी 
धनगर S.T आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे...
 

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील साहेब व लहुजी संघटनेनी 
धनगर S.T आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे...

No comments:

Post a Comment