Tuesday, August 5, 2014

धनगर-लिंगायतांच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्यांना रा.स.प.च्या वतिने पाठींबा देताना बसवकथाकार - अँड.शिवानंद हैबतपुरे व शिवमल्हारचे बालाजी खंकरे.

लोहा - जि.नांदेड  ( 4/08/2014 )
धनगर-लिंगायतांच्या आरक्षणासाठी बसव ब्रिगेड आणी शिवमल्हार एकता परिषदेच्या वतिने आयोजीत आमरण उपोषणास बसलेले मा.अँड.अविनाश भोसीकर व चंद्रसेन पाटील यांना 
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतिने पाठींबा देताना उपस्थित बसवकथाकार - अँड.शिवानंद हैबतपुरे,
 शिवमल्हार'चे मा.बालाजी खंकरे,
व बंजारा ब्रीगेड'चे राज्याचे नेते मा.भगवान राठोड.

No comments:

Post a Comment