Thursday, April 10, 2014

बारामती : महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ काल विविध ठिकाणी आयोजित झालेल्या जाहिर सभेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जबरदस्त गर्दी...

भवानी नगर - इंदापुर 


  
  
 दौंड 


सासवड


इंदापुर  


बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ... 
दि. 09/04/2014 : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे बारामती लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ दौंड, इंदापुर, सुपे, सासवड 
आदि. ठिकाणी जाहिर सभा झाली... लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जबरदस्त गर्दी यावेळी दिसली....

लोकबंधू महादेवजी जानकर, आमदार पंकजाताई पालवे, आमदार विजय शिवातारे (शिवसेना), नामदेव ताकवने (भाजप जिल्हाध्यक्ष), रिपाई(आ), स्वाभिमानी शेतकरी संघटना, रा.स.प, शिवसंग्राम आदि. महायुतीचे सर्व नेते / पदाधीकारी यांच्या भाषणास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मीळत होता...
त्यामुळे  यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन अटळ आहे...

1 comment:

  1. Har Har Mahadev...... Ghar Ghar Mahadev......!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete