Saturday, March 8, 2014

पवारांचा बालेकिल्ला रा.स.प'कडून टार्गेट....

 आम्हीं शिव्या देण्यात डॉक्टरकी मीळवली आहे... तुम्हाला खास सोलापुरी...पाहिजे त्या भाषेत आम्हीही शिव्या देऊ आणि आम्हीं तुमची (महायुतीची) झोप उडवू, असे काल शरद पवार सोलापुर येथे बोलले.
आता त्याचं सोलापुर’मधून हजारों रा.स.प / महायुतीचे कार्यकर्ते 
शरद पवार यांची झोप कायमचिचं उडवीण्यासाठी सज्ज झालेली आहे.
साभार : दै. सुराज्य, सोलापुर
http://www.esurajya.in/Details.aspx?id=4295&boxid=132057156#.UxphLRPh4R4.facebook

No comments:

Post a Comment