Friday, March 21, 2014

महादेवजी जानकर यांच्या प्रचाराची शिवरी, पुरंदर-हवेली तालुक्यात जोरदार सुरुवात...

महायुतीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार मा. महादेवजी जानकर यांच्या प्रचाराची शिवरी, पुरंदर-हवेली तालुक्यात जोरदार सुरुवात...
शिवसेना,भाजप,आर.पी.आय (ए),स्वाभिमानी शेतकरी संघटना व रा.स.प. यांचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न...

No comments:

Post a Comment