Wednesday, March 19, 2014

उद्या दी. 20/03/2014 : पुरंदर-हवेली तालुक्यात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा !

गुरुवार, दि. २०-०३-२०१४ रोजी शिवरी,ता.पुरंदर येथे सकाळी १० वा. शिवसेना,भाजपा,आर.पी.आय (ए), स्वाभिमानी शेतकरी संघटना व रा.स.प यांचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा !

No comments:

Post a Comment