Wednesday, March 19, 2014

दी. 19/03/2014 - बारामती : महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल...
जय महायुती !

दी. 19/03/2014 - बारामती : महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल...

यावेळी आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे (शिवसेना प्रवक्ता), आमदार पंकजाताई पालवे (प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा), आमदार माधुरीताई मिसाळ (भाजप), आमदार विजय शिवतारे (शिवसेना), आमदार गिरिश बापट (भाजप), आमदार भीमराव तापकीर (भाजप), आमदार संजय (बाळा) भेगडे (भाजप), आमदार राम शिंदे (भाजप), नामदेव ताकवणे (भाजप जिल्हाध्यक्ष), बाबासाहेब धूमाळ (शिवसेना जिल्हाध्यक्ष), भोर-वेल्हा’चे माजी आमदार शरद ढमाले (शिवसेना), सूर्यकांत वाघमारे (रिपाई (ए) जिल्हाध्यक्ष), राजेंद्र ढवाण पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष), दादासाहेब केसकर (रासप जिल्हाध्यक्ष) आदि. महायुतीचे पदाधिकारी / मान्यवर व लोकबंधु महादेवजी जानकर यांचे चाहते / समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

भ्रष्ट'राज व दादा'गिरीस भस्म करण्यास आले महादेव...

बोला...
!! हर हर महादेव !! घर घर महादेव !!

बारामती :
महायुती + महादेव जानकर = महापरिवर्तन + महाविजय !

No comments:

Post a Comment