Tuesday, March 4, 2014

( बारामती - दि. 04/03/2014 ) बारामती येथे महायुतीचे उमेदवार लोकबंधु महादेवजी जानकर यांचा जोरदार प्रचार करताना कार्यकर्ते / समर्थक...


‘बदला’स किती दिवस तुम्हीं रोखणार ?  

काल दिल्लीत शिला दिक्षित पडली... 
तसेच आता बारामतीत सुप्रीयाताई सुळे नक्की पडणार !  

बदल आम्हीं घडविणार...

No comments:

Post a Comment