Sunday, October 6, 2013

इयत्ता 10'वीच्या शालेय पुस्तकात राष्ट्रीय समाज पक्षाची दखल....

सामजिक शास्त्रे - भाग 1 , इतिहास व राज्यशास्त्र ,
इयत्ता दहावी, वर्ष - 2013
( महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे - 411 004 )
...या इयत्ता 10'वीच्या शालेय पुस्तकात राष्ट्रीय समाज पक्षाची नावाची दखल, 

पान क्रमांक 89 व 90'वर घेण्यात आलेली आहे...
-----------------------------------------
R.S.P ☛ The Voice of the Silent Majority !
बदल आम्हीं घडविणारचं..

No comments:

Post a Comment