Wednesday, February 27, 2013

दुष्काळ भागात मोफत पिण्याच्या पाण्याची सोय रा.स.प'तर्फे…


 राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे अक्कलकोट मधील दुष्काळी भागात जो पर्यंत दुष्काळ हटत नाही
 तो पर्यंत पिण्याच्या पाण्याचा ट्याकंरद्वारे मोफत पाणी पुरवठा करताना  
रा.स.प सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील दादा बंडगर,
 होटगी मठाचे स्वामीजी व रासप'चे कार्यकर्ते… 

No comments:

Post a Comment