Friday, October 28, 2011

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 200 व्या (28 ऑक्टो.2011) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ – महाराजा यशवंतराव होळकर

महाराजा यशवंतराव होळकर ( जन्म : 3/12/1776, मृत्यु : 28/10/1811 )

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 200 व्या ( 28 ऑक्टो.2011 ) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment