Sunday, July 4, 2010

महागाई विरोधात, रासपतर्फे जाहीर निषेध आणि निदर्शने...
मुंबई,५ जुलै ( प्रतिनिधी )
हागाई विरोधी भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश महादेव जानकर यांनी दिले असून, आज सकाळी ११.०० वा साकीनाका जं
क्षण ( पवई - कुर्ला ) येथे महागाई विरोधात, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जाहीर निषेध आणि निदर्शने आयोजित करण्यात येणार आहे.
या
आंदोलनात स्वत: मान्य. महादेव जानकर सहभागी होणार आहे.
विविध राज्यात, विविध ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महागाई विरोधात जाहीर निषेध आणि निदर्शने आयोजित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment