Friday, June 4, 2010

Rashtriya Samaj Paksh

राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा ! राष्ट्र बने बलशाली, भाषा - सूत्र हमारा !! - महादेव जानकर
राष्ट्री समाज पक्ष
ರಾಷ್ಟೀಯ ಸಮಾಜ್ ಪಕ್ಷ

راشتریا سمج پاکش
રાષ્ટ્રીય સમાજ પક્ષ

राष्ट्रीय समाज पक्ष
ਰਾਸ਼੍ਟ੍ਰੀਯ ਸਮਾਜ ਪਕਸ਼

ராஷ்ட்ரிய சமாஜ் பாக்ஸ்
రాష్ట్రీయ సమాజ్ పక్ష

Rashtriya Samaj Paksh...


==================================================================BHASHA anek RAJYA anek
RASHTRA EK
RASHTRIYA SAMAJ EK
RASHTRIYA SAMAJ PAKSH EK
-- Mahadev Jankar

====================================================================

10 comments:

 1. we have great person bez i join the RSP

  ReplyDelete
 2. Mahadeo Jankar is the Great Leader Please Join RSP - Pappu Masal - Baramati

  ReplyDelete
 3. Aapala Ekach Paksha RASHTRIYA SAMAJ PAKSHA sagar Rupnawar

  ReplyDelete
 4. Jo HAWA se takraye use AANDHI kahte hai,
  Jo AANDHI se takraye use TUFAAN kahte hai.
  Jo TUFAAN se takraye use CHATTAN kahte hai,
  Jo CHATTAN se takraye use "MAHADEV JANKAR" MAHAN kahte hai.

  ReplyDelete
 5. Gyanwan, Gunwan, Honhar chahiye,
  Neta MAHADEV JANKAR SAHAB jaisa JANDAR chahiye.

  Sachhe, Sapoot, Veer aur SARDAR JANKAR SAHAB,
  Majhdhar me JEEVAN ke Khevanhaar JANKAR SAHAB.
  RASHTRIYA SAMAJ PAKSHA Ke SARTAAJ JANKAR SAHAB,
  Gar DIL se milo to bade DILDAAR JANKAR SAHAB.

  Aap logo ka inko bas Pyaar Chahiye,
  Neta MAHADEV JANKAR SAHAB jaisa JANDAR chahiye.

  ReplyDelete
 6. Respected, Jankar sir, My self Pundlik Ware(Dhangar)( M.Sc., B.Ed., M.Phil, SET, in Physical Chemistry) from Kasoda, Tal. Erandol, Dist. Jalgaon, Maharastra. I am very much inspired by you and your work. I like to join "Rashtiya Samaj Paksh" & open the branch in my district. so will you help me? what is procedure? please guide me.

  Thank you.

  Jay Mahlar,,,,,,,,,,,,,

  ReplyDelete
 7. Saheb aaplya pakshachi sudhaa ek website havi ase watate.

  ReplyDelete
 8. मा.महादेवजी जाणकर साहेब सर मी गायकवाड प्रवीण राजेंद्र राहणार एकोंडी (ज) तालुका,उमरगा जिल्हा,उस्मानाबाद यथील रहिवाशी आहे, मुळात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे व मी सुसक्षित बेरोजगार आहे सध्या नोकरी मिळणे खूप आवघड झाले आहे त्यामुळे मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला 1 ध्येय ठेऊन शेळी पालनाचा अभ्यास केला शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले व मी शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला पण तो व्यवसाय करण्यासाठी भांडवला ची गरज आहे घरची परिस्तिथी हलाकीची आहे त्यामुळे घरी पैसे मागणे म्हणजे मूर्खपणाच होता त्यामुळे मी उमरगा येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्याला भेटलो आसता त्यांनी मला योग्य सल्ला दिला त्यांनी मला सांगितले की राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत 1 योजना आहे व त्यासाठी इतके डोकमेंट लागतील असे त्यांनी सांगितले व मी ती पूर्ण डोकमेंट जमा करून त्याच्या कडे गेलो आसता त्यांनी माझा शेळीपालन प्रकल्पासाठी मंजुरी दिली व तो प्रस्ताव ब्यांकेत सादर करण्यासाठी सांगितले तेव्हा मी SBI बँकेत गेलो मॅनेजर साहेबांना भेटलो तो प्रस्ताव त्यांच्या पुढे सादर केला असता त्यांनी तो प्रस्ताव घेतला नाही मॅनेजर साहेब म्हणाले कि आम्ही ह्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकत नाही तुम्ही नाबार्ड कडून मंजुरी आणा आम्ही तुम्हाला लोन देऊ मग मी उस्मानाबाद येथील नाबार्ड ऑफिसला जाऊन तेथे कोठारी साहेबांना भेटलो त्यांनी मला सांगितले कि आमच्या कडे जी योजना होती त्याचा कोटा संपला आहे तुम्ही पुढच्या वर्षी या असे सांगितले मी त्यांना विचारले मग मी 1 वर्ष काय करू असे विचारले आसता ते मला म्हणाले कि आता काही पर्याय नाही तुम्ही 1 वर्ष थांबा पुढच्या वर्षी बघू मग मी परत SBI बँकेत गेलो व मॅनेजर साहेबांना विनंती केली कि मला कर्ज द्या त्यावर ते म्हणाले कि नाबार्ड कडून मंजूर झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही तुम्ही पुढल्या वर्षी मंजुरी घेऊन या तेव्हा आम्ही विचार करू कि तुम्हाला कर्ज द्यायचे कि नाही ते,
  तरी साहेब तुम्हीच सांगा कि मी 1 वर्ष काय करू शेती मध्ये 3 वर्षे झाली काही उत्पन्न निगाले नाही, घरी 2 बहिणी लग्नाच्या आहेत त्याचे टेन्शन व्यवसाय कराचा म्हंटले बँक कर्ज देत नाही याचे टेन्शन मला काय करायचे काहीच सुचत नाही असे जर होत राहिले तर माझ्याकडे काही पर्याय उरला नाही तुम्हीच मला योग्य तो पर्याय सांगावा आणि मला नुसता विश्वास नसून खात्री आहे कि मला तुमच्या कडून सहकार्य मिळेल........

  आपला विश्वासू
  प्रवीण राजेंद्र गायकवाड

  ReplyDelete